ठेवी योजना 

सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक परतावा देणाऱ्या विविध ठेवी योजना.

भारतीयम मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या ठेवी योजना ग्राहकांना सुरक्षित आणि आकर्षक परतावा देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. विविध कालावधी आणि गरजांनुसार योग्य योजना निवडून तुम्ही तुमची बचत अधिक वाढवू शकता.

मुदत ठेव

निश्चित कालावधीसाठी आकर्षक व्याजदरासह सुरक्षित गुंतवणूक

दामदुप्पट ठेव योजना

ठराविक कालावधीत तुमची गुंतवणूक दुप्पट करणारी विशेष योजना.

रिकरिंग बचत ठेव योजना

दरमहा बचत करून मोठी रक्कम तयार करा आणि भविष्यासाठी सुरक्षित आर्थिक नियोजन करा.

त्रैमासिक व्याज ठेव योजना

3 वर्षे (8%) | ₹5 लाखांवर त्रैमासिक ₹10,000/- व्याज

ठेवी का निवडाव्यात?

सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक

आकर्षक व्याजदर

सोपी व पारदर्शक प्रक्रिया

विविध कालावधीचे पर्याय

नियमित उत्पन्नाची सुविधा

आजच सुरक्षित गुंतवणुकीची सुरुवात करा!

आकर्षक व्याजदर आणि विश्वासार्ह सेवेसह तुमच्या भविष्याला आर्थिक बळ द्या.